सुरतमध्ये 28 किलो सोन्याची पेस्ट पकडली

सुरत येथील विमानतळावर सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी दुबईहून आलेल्या जोडप्याकडून तब्बल 28 किलो सोन्याची पेस्ट पकडली. यातील 23 किलो सोने हे शुद्ध सोने होते, असे अधिकाऱयांनी सांगितले.