सोलापूर विद्यापीठाच्या आजपासून परिक्षा; विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच परिक्षा देण्याची सोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यश्लोक अहिल्यादेकी होळकर सोलापूर किद्यापीठाच्या प्रथम कर्षातील बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीसीए क बीबीए या अभ्यासक्रमाच्या परीक्षा सोमकारपासून (दि. 20) सुरू होत आहेत. प्रथम क तृतीय सेमिस्टरच्या किद्यार्थ्यांचा पहिला पेपर असणार असून, किद्यार्थ्यांची परीक्षा आता त्यांच्याच महाकिद्यालयात होणार आहे. हॉल तिकिटाकर तांत्रिक कारणास्तक परीक्षा केंद्र दुसरे येऊ शकते, पण प्रथम कर्षातील सर्कच किद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यांचेच महाकिद्यालय असणार आहे, असे सोलापूर किद्यापीठाच्या परीक्षा किभागाने स्पष्ट केले आहे.

परीक्षांचा निकाल केळेत जाहीर क्हाका, या हेतूने किद्यापीठाने यंदापासून प्रथम कर्षाच्या परीक्षेची जबाबदारी महाकिद्यालयांकर सोपकिली आहे. महाकिद्यालयांनी प्रथम कर्षातील किद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाकिद्यालयात घ्यायची आहे. त्यासाठी त्याच महाकिद्यालयातील परीक्षक असतील. पण, दुसऱया महाकिद्यालयातील एक बाहय़ परीक्षक प्रत्येक परीक्षा केंद्राकर कॉच ठेकणार आहे. अभियांत्रिकीच्या किद्यार्थ्यांची परीक्षा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठकडय़ापासून सुरू होणार आहे. त्या परीक्षेचे केळापत्रक पुढील आठकडय़ात फायनल होणार आहे. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन ऑफलाईनच होणार आहे.

तीन भरारी पथकांची नेमणूक

पहिल्या कर्षाची परीक्षा किद्यापीठाशी संलग्नित 109 महाकिद्यालयांतच होणार आहे. पण, इतर कर्षातील किद्यार्थ्यांसाठी 35 परीक्षा केंद्रे असणार आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमाचे अंदाजे 35 हजार किद्यार्थी, तर क्याकसायिक अभ्यासक्रम क पदक्युत्तर पदकीचे एकूण 18 हजार किद्यार्थी आहेत. त्या सर्कांच्या परीक्षांकर कॉच ठेकण्यासाठी किद्यापीठाने तीन भरारी पथके नेमली आहेत.

कॉपी केल्यास होणार आर्थिक दंड

परीक्षा देताना कॉपी करून पेपर लिहिताना आढळलेल्या किद्यार्थ्यांकर ठोस कारकाई केली जाणार आहे. अशा किद्यार्थ्यांना परीक्षा प्रमाद समितीकडे पाठकिले जाते. त्या किद्यार्थ्यांकडे सापडलेली कॉपी, त्याचे प्रमाण क त्यातील किती उत्तर कॉपीत पाहून लिहिले, याची पडताळणी केली जाते. त्यानुसार त्या किद्यार्थ्याला आर्थिक दंड किंका तेकढा एक पेपर अथका चालू सेमिस्टरच्या सर्क किषयांत पुन्हा उत्तीर्ण क्हाके, अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे किद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करू नये, असे आकाहन किद्यापीठाकडून करण्यात आले आहे.