माझ्या कुटुंबाची पाळेमुळे पाकिस्तानात; सोनमच्या वक्तव्यावर नेटिजन्स भडकले

1060
sonam-kapoor

अभिनेत्री सोनम कपूरने नुकत्याच ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत कश्मीरबाबत वक्तव्य केले. सध्याची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे, परंतु मी खूप देशभक्त आहे असे सोनम म्हणाली. माझ्या कुटुंबाची पाळंमुळं पाकिस्तानात, असे म्हणणाऱया सोनमच्या वक्तव्याचा नेटिजन्सनी समाचार घेतला. कुटुंबाचे नाते पाकिस्तानशी कसे जोडले गेले आहे, हेसुद्धा तिने या मुलाखतीत सांगितले. सिंधी असल्यासोबतच मी पेशावरीसुद्धा आहे असे ती म्हणाली. मात्र सोनमचे हे विधान नेटिजन्सना रुचलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या