तुम हो तो हर पर्व है… ऐका सीआरपीएफने शेअर केलेले हे हृदयस्पर्शी गाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सीआरपीएफने आज एक गाणे त्यांच्या ट्विटर अकांऊटवर शेअर केले आहे. तुमको नमन असे बोल असलेले हे गाणे प्रसिद्ध गायक कैलास खेर यांनी गायले आहे.

ऐका ते गाणे –