[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="199007,199011,199008,199010,199009"]
मनोरंजनफोटो 2019 मध्ये होणार या स्टार किड्सचे आगमन सामना ऑनलाईन | 30 Dec 2018, 4:08 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 सनी देओल चा मुलगा करण देओल ' पल पल दिल के पास' या सिनेमातून पर्दापण करणार आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर ही सुद्धा 2019 मध्ये पर्दापण करणार असल्याची चर्चा आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही स्टूडेंट ऑफ द ईयर - 2 या सिनेमातून पर्दापण करणार आहे. जेष्ठ अभिनेते अमरिश पुरी यांचा नातू वर्धान पुरी सुद्धा 2019 मध्ये चमकणार अभिनेत्री नूतन यांची नात प्रनुतन बहल ही सुद्धा 2019 मध्ये दिसण्याची शक्यता आहे.