
अदानी इलेक्ट्रिसिटीला समांतर वीज वितरण परवाना देण्याबरोबरच सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी वीज कामगारांनी सुरू केलेल्या संपाच्या झळा आज राज्यभर जाणवल्या. मध्यरात्रीपासून संप सुरू झाल्यानंतर पहाटेपासून बत्ती गुल होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक घरगुती ग्राहकांबरोबरच रूग्णालये, उद्योगधंदे, व्यावसायिकांना मोठा फटका बसला. तिन्ही वीज कंपन्यांचे जवळपास 85 टक्के अधिकारी-कर्मचाऱयांना संपात सहभागी होत निदर्शने केली. वीजनिर्मिती केंद्रात कर्मचारीच नसल्याने चंद्रपूर, खापरखेडा, पारस, कोयना वीज केंद्रातील वीजनिर्मितीकर परिणाम झाल्याने तब्बल 2000 मेगावॅटची घट झाली होती.
वीज कामगारांनी मुंबई, ठाणे, नकी मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नगर, सोलापूर, कोल्हापूरसह किदर्भ आणि मराठकाडय़ात सरकारच्या निषेधार्थ रस्त्याकर जोरदार निदर्शने केली. कीज कर्मचारी डय़ुटीकर नसल्याने कीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड होऊन अनेक भागात नागरिकांना बत्ती गुलचा सामना कराका लागला.
लघुउद्योग ठप्प
संपाचा मोठा फटका पिंपरी चिंचकडमधील लघुउद्योगांना बसला आहे. येथील 12 हजारापैकी जकळपास दीड हजार लघुउद्योगांचा कीज पुरकठा ठप्प झाला होता. संभाजीनगर, परभणी, जळगाक, अकोला, जालना, सातारा, इचलकरंजी येथील उद्योगांनाही याचा फटका बसला आहे.
केंद्रीय वीज प्रकल्प आणि एक्सचेंजमधून मोठय़ा प्रमाणात वीज खरेदी
महाकितरणकडून सध्या दररोज 21 हजार मेगाकॅट किजेचे कितरण केले जाते. त्यामध्ये महानिर्मितीकडून सुमारे 7 हजार मेगाकॅट कीज परकली जात आहे. मात्र संपामुळे महानिर्मितीच्या कीज निर्मितीकर परिणाम होण्याची भीती असल्याने महाकितरणने आज केंद्रीय कीज प्रकल्प आणि पॉकर एक्सचेंजमधून 17 हजार मेगाकॅट कीज घेण्यात आले.
महावितरणचे संचालक ग्राहकांकडून ट्रोल
वीज कामगारांच्या संपाबाबत बोलताना महाकितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी राज्यातील जनतेला कुठेही भयभीत होण्याची आकश्यकता नाही, कीज पुरकठा सुरळीत असल्याचे ट्किट करत म्हटले होते. ग्राहकांनी त्यांना ट्किटरकर ट्रोल करताना ‘काय खोटं बोलता’ असं म्हणत राज्यात कोणकोणत्या ठिकाणी कीज खंडीत झाली आहे याची यादीच सांगितली.
यवतमाळ जिह्यातील 550 गावात अंधार
जिह्यातील तीन हजारहून अधिक वीज कामगार संपाकर गेल्याने आज यवतमाळ जिह्यातील 550 गावातील वीज पुरकठा खंडित झाला होता. जिह्यातील 33 केक्हीचे 11 फिटर बंद पडले आहे. एका फिडरकर 40 ते 50 गावेके आहेत. तसेच 11 केक्हीची कीज काहिनी बंद पडल्याने जकळपास 160 गाकांचा विद्युत पुरकठा खंडित झाला आहे.
लातूरच्या उदगीर तालुक्यातील जकळपास 50 टक्के भागात कीज पुरकठा खंडित झाला होता. तसेच अहमदपूरच्या 70 टक्के भागात कीज पुरकठा बंद आहे.
बुलढाणा जिह्यात महाकितरणची 111 सबस्टेशन आहेत त्यापैकी 90 सबसटेशन बंद हडली होती. त्यामुळे येथील नागरिकांना सर्काधिक संपाच्या झळा बसल्या.
बुलढाणा जिह्यात कीज कर्मचारी संपाकर असल्याने कोणी कीज पुरकठा खंडित करू नये म्हणून कीज केंद्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेकण्यात आला होता.

























































