सुबोध भावे यांच्या भावाने साकारला एटीएम बाप्पा… पाहा व्हिडिओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

सुबोध भावे यांचा आत्येभाऊ संजय कुलकर्णी यांनी यंदा एटीएम बाप्पाची आरास केली आहे.एटीएम मशीनप्रमाणे आरास करून त्यात त्यांनी बाप्पाला विराजमान केले आहे. त्यातील बटने दाबल्यावर जीवनाबाबतचे सत्य समजते. तसेच प्रसादही या मशीनमधूनच मिळतो. बघा हा व्हिडिओ…