‘ही’ पाहा भय्यूजी महाराजांची सुसाईड नोट, ‘या’ कारणामुळे केली आत्महत्या

69

सामना ऑनलाईन । इंदुर

राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी दुपारी गोळ्या झाडून आत्महत्या केली. या वृत्तामुळे साऱ्या देशात एकच खळबळ उडाली. दरम्यान, त्यांच्या अशा निर्णयामागे काय कारण होते याचा तपास सुरू असताना एक सुसाईड नोट त्यांच्या खोलीत आढळल्याची माहिती देण्यात आहे.

भय्यूजी महाराजांची आत्महत्या

खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहिती नुसार, ही सुसाईड नोट इंग्रजीत लिहिण्यात आली आहे. माझ्या कुटुंबीयांची कुणीतरी काळजी घ्यावी. आयुष्यातील ताणतणावांना मी कंटाळलो असून हा निर्णय घेत आहे. पण माझ्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये, अशा आशयाची ही चिठ्ठी असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही पाहा सुईसाईड नोट

bhayyuji-maharaj-suicide-no

कोण होते उदय सिंह देखमुख उर्फ भय्यूजी महाराज?

दरम्यान, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील लोकांसाठीचा दीपस्तंभच हरपला असल्याची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

धर्मरक्षणासाठी,समाजहितासाठी भय्यूजींनी केला आर्थिक संकटाशी मुकाबला

आपली प्रतिक्रिया द्या