सनी लिओनीचे कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट, फोटो व्हायरल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणारी सनी लिओनी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमर्स स्टाईलसाठी ओळखली जाते. सनी नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. आता तिने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही बोल्ड फोटो आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सनी व्यतिरिक्त अभिनेत्री विद्या बालन आणि तारा सुतारीया यांचे फोटोही समोर आले आहेत.

सनीच्या या न्यूड फोटोशूटमध्ये ती एका मोठ्या टोपीच्या मागे आपले शरीर झाकताना दिसत आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत 10 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांना सनीचा हा फोटो खूपच आवडला असून तिचे चाहते या फोटोवर आपल्या भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सनी लिओनीने याआधी ही अनेक बोल्ड फोटो आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले आहेत.


View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीसोबतच विद्या बालनचेही काही बोल्ड फोटो समोर आले आहेत. विद्याने हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोत ती ब्लॅक आणि ब्राऊन रंगाच्या हाय-थाई स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे. यात विद्या बालन खूपच सुंदर दिसत आहे. मागील वर्षीही विद्याचा आणखी एक बोल्ड फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती बाथरोब परिधान करताना दिसली होती.


View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)