Breaking- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांना मातृशोक

Vasanti Oka

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या मातोश्री वासंती ओक यांचे 21 मे रोजी रात्री निधन झाले.

न्यायमूर्ती अभय ओक यांच्या मातोश्रींचे अंत्यदर्शन गुरूवारी 22 मे सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये,  501, बी 4, विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल नाका, ठाणे 400601 याठिकाणी होणार आहे.

 

सविस्तर बातमी लवकरच..