
पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना जोडणारा घाट रस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. या घाटात निसर्गाने नैसर्गिक सौंदर्य कुटून भरले आहे. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट द्यायला हवी. पावसाळ्यात या घाटात अनेक धबधबे पाहायला मिळतात. पाहा त्यातील एका मोठ्या धबधब्यातून तयार झालेल्या लहान लहान धबधब्यांचे हे नयनरम्य सौंदर्य
Can you count the number of layers this waterfall has?
Tamhini Ghat, a peaceful spot in the Western Ghats near Pune, is an ideal weekend getaway. Known for its beautiful nature, it features green landscapes, misty mountains, and colorful waterfalls, especially during the pic.twitter.com/u5siDCPxw2
— Maharashtra Tourism (@maha_tourism) September 7, 2024