टाटा स्कायचा सेटटॉप बॉक्स महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रायने नॅशनल टारिफ ऑर्डर(एनटीओ) 2.0 लागू केल्यानंतर टाटा स्कायने एसडी आणि एचडी सेटटॉप बॉक्सच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

एसडी आणि एचडी सेटटॉप बॉक्सची किंमत आधी 1399 रुपये होती. त्यात 1499 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. टाटा स्काय एसडी मल्टी टीव्ही कनेक्शनची किंमत आता 1399 रुपये झाली आहे. त्याचबरोबर एचडी मल्टी टीक्ही कनेक्शनची किंमत 999 रुपयांवरून 1199 रुपयांपर्यंत वाढवली आहे.