
सामना ऑनलाईन । नागपूर
मोदी सरकारची वाटचाल पाहाता देशात कधीही लोकसभेच्या निवडणुका लागू होऊ शकतात आणि त्याचसोबत विधानसभांच्या निवडणुका घेण्यात येतील अशी शक्यता आहे. बिहारमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधताना राजदचे तेजस्वी यादव यांनी, कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात, तेव्हा तयार रहा, असा आदेश दिला आहे.
भाजप आपले चाचा (नितीश कुमार) यांची साथ कधीही सोडू शकतात आणि लोकसभेसोबतच बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका देखील घेण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून तयार राहा, असं तेजस्वी यादव म्हणाले.
तसेच त्यांनी जदयूला देखील टोमणा हाणला. ते म्हणाले की जदयू शिवाय भाजप जिंकून येणं अशक्य आहे. पण ते सोबत असताना देखील पोटनिवडणुका हरले त्याचं काय?, असा सवाल त्यांनी केला आहे.
Ho sakta hai BJP humare chacha(Nitish Kumar) ko last mein aakar dump kar de, aur Lok Sabha ka chunav aur Bihar ka chunav ek samay pe ho jaye, toh taiyaar rahiye: Tejashwi Yadav to party workers on RJD’s foundation day event pic.twitter.com/kPR5G701EJ
— ANI (@ANI) July 5, 2018
Some people are trying to create a narrative here that BJP will not be defeated till JDU comes back in Mahagatbandhan. They(BJP-JDU) recently lost a number of bypolls in Bihar, so what happened then?: Tejashwi Yadav pic.twitter.com/1SLhOGmIQK
— ANI (@ANI) July 5, 2018



























































