
सामना ऑनलाईन । जम्मू
जम्मू कश्मीरच्या सोपोरमध्ये अतिरेक्यांनी पोलिसांच्या तुकडीवर गोळीबार केला आहे. सध्यातरी या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
Terrorists fired upon a police party at Sopore bypass.Area cordoned off. No loss of life or injury reported. #JammuKashmir (visuals deferred) pic.twitter.com/DPLCRtb9WT
— ANI (@ANI) 19 July 2018
सोपोर बायपास परिसरात हा हल्ला झाला असून सुरक्षा यंत्रणांनी हा सर्व परिसर घेरला असून अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.

























































