
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिह्यातील हिंदी भाषिक पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत.
समन्वयक हिंदी भाषिक – प्रभाकर सिंग (ठाणे जिल्हा), हिंदी भाषिक संघटक – मृत्युंजय शाही (ठाणे लोकसभा), शहर संघटक – संजय यादव (ठाणे विधानसभा), उपशहर संघटक – विजय यादव (ठाणे शहर), विधानसभा संघटक – सुनील तिवारी (ठाणे शहर), विभाग संघटक – अमर सिंह (कळवा), राजनाथ सिंह (माजिवडा), शरद जोशी (बाळकुम), मनोज सिंह (कासारवडवली), अनिल मिश्रा (वागळे इस्टेट), रविशंकर तिवारी (ब्रह्मांड परिसर), शाखा संघटक – अखिलेश चौबे (घोलाईनगर), साहब राजभर (नळपाडा), मनोहर यादव (आझादनगर), रामचेत राजभर (वाघोबानगर), उपशाखा संघटक – रामप्रित राजभर (नळपाडा).
146 ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्र ः उपविभागप्रमुख – संजय देवकर (लोकमान्यनगर), कविता नार्वेकर (शेलारपाडा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
































































