सर्व मैदाने, उद्याने निश्चित केलेल्या वेळेत सुरू करता येतील. व्यायामशाळा, ब्युटी पार्लर, स्पा आदी रात्री 10पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मैदानी खेळांबरोबरच इनडोअर खेळांनाही मुभा असेल.