
1 / 4
गेली बरीच वर्ष एकमेकांना डेट करत असलेले स्वीट कपल सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्न करणार आहेत. सध्या त्यांच्या केळवणाचे कार्यक्रम जोरदार सुरु आहेत.
मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा दोघंही हे येत्या 19 जानेवारीला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. या लग्नासाठी मानसी जोधा अकबरमधील ऐश्वर्याच्या लूकसारखी तयार होणार आहे.























































