
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले कायम सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी श्रीनगरच्या करफल्ली मोहल्ला भागात काही दहशतवादी घुसले आणि नागरि वस्तीवर त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.
#JammuAndKashmir : Three civilians critically injured in a terror attack in Srinagar’s Karfalli Mohalla.More details awaited (visuals deferred) pic.twitter.com/xlO5H8BdPt
— ANI (@ANI) October 5, 2018
























































