तीन हजार माचिसच्या काड्यांपासून रेडिओ!

जागतिक रेडिओ दिनानिमित्त ओडिशामधील पुरी जिह्यातील सास्वत रंजन साहू या कलाकाराने माचिसच्या काडय़ांपासून रेडिओची प्रतिपृती साकारली आहे. हा रेडिओ बनवण्यासाठी त्याला 4 दिवसांचा कालावधी लागला असून त्यासाठी त्याने 3130 काडय़ांचा वापर केला आहे. रेडिओवरील कार्यक्रमाच्या आवडीमुळे रेडिओची प्रतिपृती साकारल्याचे त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या