
परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल पाडण्यात येत असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे दादरमधील टिळक पुलावर आज मोठी वाहतूककोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूंनी लागल्या होत्या.राम गणेश गडकरी चौक दादर येथून टिळक ब्रिज येथे जायला वाहनांच्या रांगा लागल्या.
सर्व फोटो – रुपेश जाधव