तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वांद्रे पूर्व विभागातील तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे अशी माहिती देण्यात आली आहे.