टस्करांची पुन्हा दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टस्करासहीत पिल्लूचे सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील केर येथे डेरेदाखल झाले आहे. रविवारी सायंकाळी हे दोन्ही हत्ती थेट गावात आले अन् माड उध्वस्त केला. ऐन काजू हंगामात हत्ती पुन्हा दाखल झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. घाटीवडे, बांबर्डे परिसरात तीन महिनापूर्वी टस्कर व पिल्लू दाखल झाले होते. त्यांनी जवळपास दोन महिने तिलारी खोऱयात उच्छाद मांडला होता.