पृथ्वी शॉ पदार्पणात शतक झळकावेल का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, राजकोट

वेस्ट इंडीजविरूद्ध हिंदुस्थान पहिला कसोटी सामना आजपासून राजकोट इथे सुरू झाला. या सामन्याद्वारे पृथ्वी शॉ याने पदार्पण केले आहे. पदार्पणातच त्याने वेगवान अर्धशतक झळकावून क्रिकेटरसिकांना खूश केलं आहे. पृथ्वी हा तुफान फटकेबाजी करत सरासरी १०० च्या स्ट्राईकरेटने धावा फटकावत होता. आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय की पृथ्वी पदार्पणात शतक ठोकणार का याकडे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? पृथ्वी शतक ठोकू शकेल की नाही, याबाबत तुमचं मत आम्ही सुरु केलेल्या ट्विटर पोलवर व्यक्त करा. मत देण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा