
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे दोन दिवसाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील मनेगाव येथील शेताच्या बांधावर जात शेतकरी बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेतल्या.





























































