डोंबिवलीत दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू

सामना ऑनलाईन। ठाणे

डोंबिवलीतील विष्णु नगर परिसरात किरकोळ कारणावरुन तरुणाच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा वाद झाल्याचे कळते. कुंदन जोशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

summery… two group clashes .one killed in dombivli