शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत मराठी माणसानं न्याय हक्कांसाठी मुंबईत नाही तर सूरत किंवा गुवाहाटीला जाणार का? असा सवाल सरकारला केला. तसेच मुंबई ही मराठी माणसाची राजधानी असल्याचेही ते म्हणाले.