ठाण्यात लवकरच सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल, उद्धव ठाकरेंच्या हस्ते संकल्पचित्र अनावरण

1176
uddhav-thackeray-thane-hosp

ठाण्यातील ‘जीतो इन्टरनॅशनल’च्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रूग्णालयाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

तसेच ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल संकल्प चित्राचे अनावरण करण्यात आले. सिटी स्कॅन आणि डिजिटल एक्सरे उद्घाटन सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे व आमदार संजय केळकर यांच्या उपस्थित होते. तसेच खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुभाष भोईर, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महापालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा शल्य चिकित्सक व इतर मान्यवर उपस्थित होते

आपली प्रतिक्रिया द्या