Photo – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विभाग क्रमांक 1 मधील शिवसेना शाखा क्रमांक 4 ला सदिच्छा भेट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विभाग क्र. 1 मधील शिवसेना शाखा क्र. 4 ला सदिच्छा भेट दिली. शाखेतील हजेरीवहीत नोंद करुन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, उपनेते विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे, युवासेना सहसचिव डॉ. सिद्धेश पाटेकर, शाखाप्रमुख पी. डी. चव्हाण, शाखासंघटक प्रणिता सावंत (नाईक) तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.