
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्य़ावर आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी परिसरातील नवनिर्मित इनडोअर कपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक, अस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टॉपिंग बास्केटबॉल व व्हॉलिबॉल मैदान तसेच निसर्ग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मान्यवरांसह या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.

































































