युक्रेन विमान दुर्घटना क्षेपणास्त्रामुळे नाही!

462
Kyiv: People look at the tributes inside Borispil international airport outside in Kyiv, Ukraine, Friday, Jan. 10, 2020, for the flight crew of the Ukrainian 737-800 plane that crashed on the outskirts of Tehran. Iran on Friday denied Western allegations that one of its own missiles downed a Ukrainian jetliner that crashed outside Tehran, and called on the U.S. and Canada to share any information they have on the crash, which killed all 176 people on board. AP/PTI(AP1_10_2020_000133B)

इराणच्या राजधानी तेहरानमध्ये गेल्या आठवडय़ात युक्रेनचे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर इराणनेच या विमानावर क्षेपणास्त्र्ा डागले असा आरोप ब्रिटन आणि कॅनडाकडून होत असतानाच क्षेपणास्त्र्ाामुळे नक्कीच हे विमान पडले नाही, असा दावा इराणचे हवाई दलप्रमुख अली अबेदझादेह यांनी शुक्रवारी केला. तेहरानमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला ते कळेलच, पण आता तरी क्षेपणास्त्रामुळे हा अपघात झाला नाही हेच नक्की, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या