उरण – तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

373

उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील रहिवासी भगवान अमिचंद सिंग (वय ४६) या तरुणाचा गावातील तलावात बुडून मुत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भगवान अमिचंद सिंग हा तरुण कळंबुसरे गावात भाडोत्री म्हणून राहत होता. मंगळवार भगवान या तरूणांचा मृतदेह गावातील तलावात आढळून आला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या