मनसे पदाधिकारी वैभव दळवी कार्यकर्त्यांसह ‘मातोश्री’वर, शिवसेनेत पक्षप्रवेश

Vaibhav Dalvi Joins Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) with Workers at 'Matoshree'

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद वाढत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी वैभव दळवी हे शुक्रवारी ‘मातोश्री’वर दाखल झाले. वैभव दळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्तेही त्यावेळी उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैभव दळी यांच्या हातावर शिवबंधन बांधलं आणि पक्षप्रवेश करण्यात आला.

Vaibhav Dalvi Joins Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) with Workers at ‘Matoshree’