Video – घरच्या घरी तयार करा हा सोप्पा केक

7347

लॉकडाऊनमुळे सध्या सर्व केकशॉप बंद आहेत. त्यामुळे घरात जर कुणाचा वाढदिवस असेल तर केक कुठून आणायचा हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. त्यासाठीच तेजल देवरुखकर यांनी अगदी सहज उपलब्ध असलेले पदार्थ वापरून केक कसा तयार करायचा आहे ते दाखवले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या