Video : गणपतीपुळ्यात समुद्राच्या अजस्त्र लाटांचे तांडव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्राला उधाण आले असून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर अजस्त्र लाटांचे तांडव सुरु आहे. बुधवार सकाळपासूनच किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा धडकत आहे. समुद्राच्या अजस्त्र लाटा गणपती मंदिराच्या दरवाज्यावरून उसळी मारून मंदिराच्या आवारात येत होत्या. समुद्रांचे भयाण रूप पाहून अनेक पर्यटकांनी किनाऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. अमावस्या जवळ आल्याने समुद्र खवळला असून पुढील दोन दिवस लाटांचे तांडव पहायला मिळेल.

पाहा व्हिडीओ –