विधान परिषद संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी मतदान सुरू

976
ambadas-danve

विधान परिषदेच्या संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे हे उभे राहिले आहेत. त्यांच्यासह तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान, संभाजीनगर-जालना स्थानिक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. संभाजीनगरातील तहसील कार्यालयात मनपा नगरसेवक व जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी मतदान केले.

आपली प्रतिक्रिया द्या