
Vivo चा X70 Pro सप्टेंबर महिन्यात हिंदुस्थानात लॉन्च होणार आहे. त्यापूर्वी फोनचे फीचर आणि किंमत ऑनलाईक लीक झाली आहे. Vivo च्या फोनमध्ये 12 GBचा रॅम असणार आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे.
Vivo X70 Pro मध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड 11 असणार आहे. तर मीडियाटेक डायमेनसिटी 1200 चिपसेट, सिंगल कोर स्कोअर 859 आणि मल्टी-कोर स्कोर 2368 पॉईंट्स असणार आहे. फोनमध्ये 12 GB आणि 8 GB रॅम असे दोन पर्याय देण्यात येणार आहेत.
या फोनची किंमत अजून कळालेली नाही. परंतु Vivo X70 Pro+ची किंमत 70 हजार रुपये तर Vivo X70 Pro ची किंमत 50 हजार रुपये असू शकते असा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.






























































