व्हॉटस्ऍपवरून करा विमानाच्या तिकिटाचे बुकिंग

801

विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी कोणत्याही वेबसाइटवर किंवा ऍपवर जायची गरज नाही. कारण आता व्हॉटस्ऍपवरून विमानाचे तिकीट बुक करता येणार आहे. ईझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडने विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी व्हॉटस्ऍप मॅसेंजरसोबत हात मिळवणी केली आहे. त्यामुळे व्हॉटस्ऍपवरून ग्राहकांना तिकिटाचे बुकिंग करता येईल. त्यासाठी ग्राहकांना आपल्या मोबाईल नंबरवरून 9990330330 वर व्हॉटस्ऍप करावे लागेल. किंवा http://wa.me/919990330330 या लिंकवर क्लिक करावे लागेल. व्हॉटस्ऍपवर शोधण्यात आलेल्या विमान सेवांसंबंधित माहिती, मूल्य समजू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या