World cup 2019 LIVE : आफ्रिका-इंडीजचा सामना पावसाने घुतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । साऊथॅम्पटन

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पहिल्या तीन लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ साऊथॅम्पटनमध्य़े विस्फोटक वेस्ट इंडीजशी भिडण्यासाठी सज्ज झाला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. परंतु आठ षटकानंतर पावसाने तुफान बॅटिंग केल्याने सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले.

पाहा लाईव्ह अपडेट –

  • पावसामुळे सामना रद्द
  • पावसामुळे खेळ थांबला

  • कोटरेलचा दुसरा बळी
  • एडन माक्रम 5 धावांवर बाद
  • आफ्रिकेची खराब सुरुवात, दोन खेळाडू बाद
  • पाच षटकानंतर आफ्रिकेच्या 1 बाद 25 धावा
  • आफ्रिकेला पहिला धक्का, आमला बाद

  • डि कॉक आणि आमला फलंदाजीसाठी मैदानात
  • वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज