युवासेना मुंबई समन्वयकपदी रोहन शिंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयक पदी रोहन शिंदे यांची नियुक्ती केली आहे. अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

गोरेगाव विधानसभेच्या युवासेना विभाग युवा अधिकारीपदी रॉनक देसाई

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोरेगाव विधानसभेच्या युवासेना विभाग युवा अधिकारीपदी रॉनक देसाई यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयाचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.