धारावी विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धारावी विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे – विभाग युवा अधिकारी – सन्नी शिंदे, उपविभाग युवा अधिकारी – शिवा मेत्री (शाखा क्र. 183, 184, 185), कल्पेश भितळे (शाखा क्र. 186, 187), राजेश देरबेर (शाखा क्र. 188, 189), विधानसभा समन्वयक – श्रीधर घोगिकर, सतीश सोनवणे, विधानसभा चिटणीस – संतोष पोटे (शाखा क्र. 183, 184, 185), प्रसाद बोबडे (शाखा क्र. 186, 187), संजय श्रीराम (शाखा क्र. 188, 189), उपविधानसभा समन्वयक – केतन नारायणकर, जगदीश बळी, गणेश मिसळ, निलेश धडके, उपविधानसभा चिटणीस – गणेश जाधव, तलाह मालिम, रोहित काळे, फरीद खान, शाखा युवा अधिकारी – मनीपंडन सुंदर (शाखा क्र. 183), शाखा समन्वयक – अक्षय काळे (शाखा क्र. 183), शाखा युवा अधिकारी – मनीष जाधव (शाखा क्र. 184), शाखा समन्वयक – ओमकार चौधरी (शाखा क्र. 184), शाखा युवा अधिकारी – साजन सर्पले (शाखा क्र. 185), शाखा समन्वयक – सूरज धुरी (शाखा क्र. 185), शाखा युवा अधिकारी – अजित बागडे (शाखा क्र. 186), शाखा समन्वयक – पुणाल काळे (शाखा क्र. 186), शाखा युवा अधिकारी – कार्तिक तेवर (शाखा क्र. 187), शाखा समन्वयक – राज कदम (शाखा क्र. 187), शाखा युवा अधिकारी – प्रसाद श्रीराम (शाखा क्र. 188), शाखा समन्वयक – राजू अरूमुगम (शाखा क्र. 188), शाखा युवा अधिकारी – राहुल पुंचिकोरवे (शाखा क्र. 189), शाखा समन्वयक – पियुष लपुम (शाखा क्र. 189).