शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयक व कुर्ला विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
मुंबई समन्वयक – सुभाष कोडार
कुर्ला विधानसभा विभाग युवा अधिकारी – आदित्य गिड्डे; उपविभाग युवा अधिकारी – निरंजन पाटील (शाखा 165, 167, 168), निसार शेख (शाखा 169, 149, 151), मंदार चव्हाण (शाखा 170, 171); विधानसभा समन्वयक – लहू तुपारे, काwशिक साटम, स्वप्नील काटकर; विधानसभा चिटणीस – सागर कोचळे, सागर मुराळ, संग्राम मोरे; उप विधानसभा समन्वयक – अमित घाग, निखिल भोसले, राज मोरे, रोहन गोडसे; उप विधानसभा चिटणीस – विनय प्रभाळे, आदेश कचरे; शाखा युवा अधिकारी – अमोल फागे (शाखा 149), पवन शिंदे (शाखा 151), प्रशांत भोपे (शाखा 165), मुकेश गुप्ता (शाखा 167), प्रथमेश गायकवाड (शाखा 168), श्रीकेश गमरे (शाखा 169), जितू बागा (शाखा 170), राहुल पुंभार (शाखा 171); शाखा समन्वयक – प्रथमेश कोलंबकर (शाखा 149), संदीप मालोंडकर (शाखा 165), फरहान बाबू शेख (शाखा 167), संस्कार वायकुळे (शाखा 168), मकरंद मौर्य (शाखा 169), सुहास हिवाळे (शाखा 170), गणेश यादव (शाखा 170), राजीव शिंदे (शाखा 171), रूपेश सावंत (शाखा 171); सोशल मीडिया समन्वयक – स्वप्नील म्हात्रे (कुर्ला विधानसभा), प्रदीप आहिरे (शाखा 149), कुमार भोसले (शाखा 165), यज्ञेन दामुर्डे (शाखा 165), सिद्धेश सोनावणे (शाखा 167), सचिन घाग (शाखा 168)























































