गोरेगाव विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोरेगाव विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

यात विभाग युवा अधिकारी – रोहन शिंदे, उपविभाग युवा अधिकारी – अविनाश कीर (शाखा 55, 57, 58), उपविभाग युवा अधिकारी – नीलेश देवरे (शाखा 50, 56), उपविभाग युवा अधिकारी सुदेश खेडेकर – (शाखा 51, 54), विधानसभा समन्वयक – सनी दहीहंडे, विधानसभा समन्वयक -ऋग्वेद पाध्ये, विधानसभा समन्वयक  – अमोल अपरात, विधानसभा चिटणीस – प्रणय सावंत, विधानसभा चिटणीस – कैलाश तावडे, विधानसभा चिटणीस – हुसेन शेख, उपविधानसभा समन्वयक – संदीप बैकर, उपविधानसभा समन्वयक – मुकेश भालेराव, उपविधानसभा समन्वयक लोकेश उरणकर, उपविधानसभा समन्वयक – चेतन सरफरे यांचा समावेश आहे.

त्याशिवाय शाखा युवा अधिकारी – अनिकेत पवार (शाखा 50 ), शाखा युवा अधिकारी – हर्षद सुर्वे (शाखा 51), शाखा युवा अधिकारी – अमित काटकर (शाखा 54), शाखा युवा अधिकारी – एकनाथ बेर्डे (शाखा 55), शाखा युवा अधिकारी – नितीन कटारे (शाखा 56), शाखा युवा अधिकारी – संकेत मुरुकर (शाखा 57), शाखा युवा अधिकारी – प्रणित गावडे (शाखा 58), शाखा समन्वयक – पवन सिंग (शाखा 50), शाखा समन्वयक – नितेन्द्र गलांडे (शाखा 51), शाखा समन्वयक – आनंद सकपाळ (शाखा 54), शाखा समन्वयक – समीर खामकर (शाखा 55), शाखा समन्वयक – शुभम किणीकर (शाखा 56), शाखा समन्वयक – अनिल पवार (शाखा 57 ), शाखा समन्वयक – सचिन वैती (शाखा 58 ), कॉलेज कक्ष सक्रिय सदस्य – राहुल कुंभार, सोशल मीडिया समन्वयक – अथर्व पाटील या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या