युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी विक्रांत जाधव, नीलेश महाले, सिद्धेश धाऊसकर, हर्षल काकडे, धनश्री कोलगे यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.