
सामना प्रतिनिधी । खालापूर
खालापूरजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील कोन फाटा येथे शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री(उपक्रम) एकनाथ शिंदे , खासदार श्रीरंग बारणे हे देखील उपस्थिच होते.























































