विभाग क्र. 2 मधील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विभाग क्र. 2मधील कांदिवली, चारकोप, मालाड पश्चिम विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

कांदिवली विधानसभा

विभाग युवा अधिकारी – संदेश केसरकर, विधानसभा समन्वयक – राकेश मुळीक (कांदिवली विभाग), अजय कोळसकर (मालाड विभाग), उपविभाग युवा अधिकारी – राम चाळके (शाखा क्र. 23, 24, 29), राकेश साळुंके (शाखा क्र. 27,28), अजिंक्य रहाटे (शाखा क्र. 36,44,45), विधानसभा चिटणीस – अमोल मुळम (शाखा क्र. 23,24,29), सागर बंदरकर (शाखा क्र. 27,28), स्वप्नील नवाले (शाखा क्र. 36,44,45), उपविधानसभा चिटणीस – अंकुश मांजरे (शाखा क्र. 23,24), संदीप कवठेकर (शाखा क्र. 27,28), निशांत धुरी (शाखा क्र. 27,29), गणेश नाकोड (शाखा क्र. 36,44,45), शाखा युवा अधिकारी – किरण परबते (शाखा क्र. 23), दीपक मिश्रा (शाखा क्र. 24), रोहित कुवारिया (शाखा क्र. 27), गणेश वाडेकर (शाखा क्र. 28), प्रतीक म्हाप्रळकर (शाखा क्र. 29), सुधीर बामगुडे (शाखा क्र. 36), प्रवीण लोटलीकर (शाखा क्र. 44), अक्षय पवार (शाखा क्र. 45), शाखा समन्वयक – रोशन सावंत (शाखा क्र. 23),  विजय पाटील (शाखा क्र. 23), केविन चौहान (शाखा क्र. 24), अमन चौधरी (शाखा क्र. 24), अभिजीत साळवी (शाखा क्र. 27), विवेक सिंग (शाखा क्र. 27), समीर निकम (शाखा क्र. 28), दीपक शेटे (शाखा क्र. 28), सुयश पाटील (शाखा क्र. 28), सचिन गायकवाड (शाखा क्र. 29), दर्शन आयरे (शाखा क्र. 29), प्रितम चौगुले (शाखा क्र. 29), महेंद्र निवगुरे (शाखा क्र. 36), गौरव सिंग (शाखा क्र. 36), मनीष पटेल (शाखा क्र. 44), प्रदीप वर्मा (शाखा क्र. 44), निशांत गायकवाड (शाखा क्र. 45), नुमाफ शेख (शाखा क्र. 45)

चारकोप विधानसभा   

विभाग युवा अधिकारी – शुभम साळवी, उपविभाग युवा अधिकारी – अनिल यादव (शाखा क्र. 19, 31) , सचिन शिंदे (शाखा क्र. 21, 20), श्रेयस मोहिते (शाखा क्र. 22,30), विधानसभा समन्वयक – ज्ञानेश्वर टकले, रोहन म्हात्रे, अभिजीत निराटी, राजेंद्र पवार, विधानसभा चिटणीस – ओमकार निकम, अमित पाटील, संतोष जामखंडी, ऋषिकेश साळवे, उपविधानसभा समन्वयक –  सुहास खोत, नितीन नाकी, सौरभ यादव, रोहित घाडगे, उपविधानसभा चिटणीस – रोहित राऊळ, अभिषेक चव्हाण, विजय बारोट, सुरज उन्डे, शाखा युवा अधिकारी – पराग मेस्त्र्ााr (शाखा क्र. 19), रवींद्र वळंजू, (शाखा क्र. 20), वृषांत पवार (शाखा क्र. 21), आदित्य हिरवे (शाखा क्र. 22), यश जोशी (शाखा क्र. 30), राघवेंद्र पांडे (शाखा क्र. 31),  शाखा समन्यक – विवेक देसाई (शाखा क्र. 19), गणेश कदम (शाखा क्र. 20), मनीष केसरकर (शाखा क्र. 21), संदीप गुप्ता (शाखा क्र. 22), हेमंत सहाने (शाखा क्र. 30), निखिल नंदा (शाखा क्र. 31)

मालाड पश्चिम विधानसभा  

विभाग युवा अधिकारी – आकाश बारस्कर, उपविभाग युवा अधिकारी – जयेश चव्हाण (शाखा क्र. 46,47), इरफान मन्सुरी (शाखा क्र. 34,35), निखिल मोंडे (शाखा क्र. 32,33), धरम कांबळे (शाखा क्र. 48,49), विधानसभा समन्वयक – देवेश पराडकर (शाखा क्र. 46,47), पियूष सपकार (शाखा क्र. 32,33,48,49), ब्रिजेश गजजर (शाखा क्र. 34,35), विधानसभा चिटणीस – रवी जैस्वाल (शाखा क्र. 32,49), विजय देवेंद्र (शाखा क्र. 34,35), नितेश जैन (शाखा क्र. 46,47), विजय नायडू (शाखा क्र. 33,48), उपविधानसभा चिटणीस – आदित्य सुतार ( शाखा क्र. 32,49), अक्षय करांडे (46,47), संतोष लांबंदे (शाखा क्र. 33,48), दीपक बहोत (शाखा क्र. 35,34), शाखा युवा अधिकारी – मिलिंद कांबळे (शाखा क्र. 32), राहुल मात्रे (शाखा क्र. 33), जेम्स कोळी (शाखा क्र. 34), अरुण नादर (शाखा क्र. 35), चिराग राव (शाखा क्र. 46), विपीन सावंत (शाखा क्र. 47), गोविंद कनोजिया (शाखा क्र. 48), प्रभाकर दाहिजे (शाखा क्र. 49), शाखा समन्वयक – धवल दमानिया (शाखा क्र. 32), संतोष राठोड (शाखा क्र. 33), गौहर कुरेशी (शाखा क्र. 34),  प्रथमेश आडीवरेकर (शाखा क्र. 34), मंदार मापारी (शाखा क्र. 35), केतन बिरवतकर (शाखा क्र. 46), अनिकेत पाटील (शाखा क्र. 46), उद्धव लाड (शाखा क्र. 47), सोहेल शेख (शाखा क्र. 48), राजू गजभार (शाखा क्र. 49).