Live – ZP, Panchayat smaiti Result – नागोठणे, खालापूरमध्ये मशाल धगधगली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • शिवसेना सोडून अजित पवार गटात गेलेले नागोठणे जिल्हापरिषद गटाचे उमेदवार किशोर जैन यांचा पराभव

नागोठणेत मशाल धगधगली

  • नागोठणे सुकेळी पंचायत समिती – नागोठणे (सुकेळी) पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अरुणा जानू हंबीर या ५५४० मते मिळवून विजयी

खालापूरमध्ये मशाल धगधगली

  • चौक पंचायत समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कमल भस्मा यांचा विजयी

धाराशिवमध्ये ढोकी पंचायत समिती गण शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरेचे) अमर समुद्रे विजयी

सुधागड (पाली) मध्ये मशाल धगधगली

  • परळी पंचायत समिती गण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रणिता राजेश परदेशी विजयी