Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11872 लेख 0 प्रतिक्रिया

विश्वचषकातील पराभवावर शास्त्री पहिल्यांदाच बोलले, म्हणाले तो क्षण…

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार समजला जाणाऱ्या टीम इंडियाला उपांत्यफेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री...

राष्ट्रपतींनी घेतली ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपत्नीक रविवारी मुंबईमध्ये 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर यांची भेट घतली. राष्ट्रपतींनी त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्वीट करून...

आजचा अग्रलेख : पंतप्रधानांचे ‘संदेश’

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान देशापुढील आव्हाने, ती दूर करण्यासाठीचे उपाय, सरकारची पुढील उद्दिष्टे, अजेंडय़ावर असलेले महत्त्वाचे प्रश्न यांचा लेखाजोखा मांडतात आणि त्यातून ‘संदेश’देखील...

फेसबुकवर बुक करा चित्रपटाची तिकिटे, रिमाइंडरही नोटीफिकेशनद्वारे मिळणार

फेसबुककर आता चित्रपटाची तिकिटे काढता येणार आहेत. तसेच एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर आवडल्यास तो चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो पाहण्याचे रिमाइंडरही नोटीफिकेशनद्वारे मिळणार आहे. फेसबुकने हो...

घरच्या मास्टर शेफला मिळतेय अनोखी संधी, आता दहिसर, विलेपार्ले, बदलापूर आणि दादर केंद्रांवर प्राथमिक...

ऑगस्टपासून सुरू झालेली ‘श्रावण महोत्सव 2019’ या भव्य पाककला स्पर्धेची प्राथमिक फेरी अंतिम टप्प्यावर आली आहे. आतापर्यंत हजारो गृहिणींनी स्पर्धेत भाग घेतला आहे. ठाणे,...

येडियुरप्पा यांचे अजब आवाहन, 10 कोटी द्या, पूरग्रस्त गावाला स्वतःचे नाव द्या!

कर्नाटकमधील भीषण पुरामुळे अनेक गावे उद्ध्वस्त झाली. या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी देशातील बडय़ा उद्योजकांना आवाहन केले आहे. 10 कोटी...

जात, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जनतेचा छळ; मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक जात, उत्पन्न, रहिवासी यासारखे दाखले मिळविताना...

मुद्दा : मातृभाषेसाठी कार्यशाळा 

>> ज्ञानेश्वर भि. गावडे इंग्रज देश सोडून गेले, परंतु इंग्रजी भाषा येथेच सोडून गेलेले आहेत. कित्येकांना तर हिंदुस्थान ऊर्फ इंडिया हा इंग्लिश भाषिक देश वाटतो....

लेख : देशासमोरील प्रश्न आणि कणखर सरकार

दि. मा. प्रभुदेसाई ‘घडय़ाळाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत’, ‘इतिहासाची पाने बदलता येत नाहीत’ अशा आलंकारिक भाषेत उपदेश करणाऱयांची सरकारने मुळीच पर्वा करू नये. नवा...

मुद्दा : निवृत्त कामगारांना अच्छे दिन कधी?

>> दिलीप प्रभाकर गडकरी पूर्वी फक्त सरकारी तसेच बँक कर्मचाऱयांनाच निवृत्तीवेतन मिळत होते. केंद्र सरकारने 1995 साली EPS 95 ही योजना सुरू केली. त्यानुसार कर्मचाऱयांच्या...