ऑस्ट्रेलियात 10 हजार डोनट्सची चोरी

 

सोने—चांदी पिंवा मौल्यवान वस्तूंच्या चोरीविषयी आपणऐकलंय. पण ऑस्ट्रेलिया येथील कर्लिंगफोर्डच्या एका सर्व्हिस स्टेशनवर क्रिस्पी क्रीम पंपनीची डोनट्स व्हॅन चोरीला गेली आहे. (डोनट्स म्हणेज गोलाकार गोड पदार्थ.) ट्रकमध्ये विविध प्रकारचे विशेषतŠ ख्रिसमससाठी नुकतेच तयार केलेले 10 हजार डोनट्स होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.