22 फेब्रुवारी रोजी भाजपचे राज्यभर धरणे

735
devendra-fadnavis

महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपकडून 22 फेब्रुवारी रोजी राज्यभरात तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करावे. त्यासाठीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर धरणे आंदोलन कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या