रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदारसंघात  32 उमेदवार 

1029

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एकूण 32  उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 13 लाख 8 हजार 800 मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

पाच विधानसभा मतदार संघातील उमेदवार 

दापोली विधानसभा मतदार संघ 1) कदम योगेश रामदास (शिवसेना) 2) मर्चंडे प्रविण सहदेव (बहुजन समाज पक्ष) 3) संजय वसंत कदम (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी) 4) खोपकर संतोष दत्ताराम (वंचित बहुजन आघाडी) 5) कदम संजय दगडू (अपक्ष) 6) कदम संजय सिताराम(अपक्ष)  7) कदम संजय संभाजी (अपक्ष) 8) योगेश दिपक कदम (अपक्ष) 9) विकास रामचंद्र बटावले (अपक्ष) 10) विजय दाजी मोरे (अपक्ष) 11) सुवर्णा सुनिल पाटील(अपक्ष)

गुहागर विधानसभा मतदार संघ 1) उमेश उदय पवार (बहुजन समाज पार्टी)2) जाधव भास्कर भाऊराव (शिवसेना) 3) बेटकर सहदेव देवजी (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी) 4) गणेश अरुण कदम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 5) विकास यशवंत जाधव (वंचित बहुजन आघाडी)

चिपळूण विधानसभा मतदार संघ 1) चव्हाण सदानंद नारायण(शिवसेना) 2) शेखर गोविंदराव निकम(नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी) 3) सचिन लक्ष्मण मोहिते (बहुजन समाज पार्टी) रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ 1) उदय रविंद्र सामंत(शिवसेना) 2) राजेश सिताराम जाधव(बहुजन समाज पार्टी) 3) सुदेश सदानंद मयेकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) 4) दामोदर शिवराम कांबळे (वंचित बहुजन आघाडी) 5) प्रदीप विष्णू कचरे (बहुजन मुक्ती पार्टी) 6) गावडे संदीप यशवंत (अपक्ष)

राजापूर विधानसभा मतदार संघ १) अविनाश शांताराम लाड (इंडियन नॅशनल काँग्रेस) २)  महेंद्र धर्मा पवार (बहुजन समाज पार्टी) ३)  अविनाश धोंडू सौंदळकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) ४)  राजन प्रभाकर साळवी (शिवसेना) ५) विलास राजाराम खानविलकर (अखिल भारत हिंदू महासभा) ६) राज भार्गव पाध्ये (अपक्ष) 7)  संदिप शांताराम ठुकरुल (अपक्ष) रिंगणात आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या